शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये ट्रक चालकाची हत्या, आठवड्यातील चौथी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 22:39 IST

गेल्या आठवड्याभरात ट्रक चालकावरील हल्ल्याची ही घटना चौथी आहे.

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून भीतीचे, दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दहशतवाद्यांनी सोमवारी अनंतनागमध्ये आणखी एका ट्रक चालकाची हत्या केली आहे. नारायण दत्त असे या ट्रक चालकाचे नाव आहे.

गेल्या आठवड्याभरात ट्रक चालकावरील हल्ल्याची ही घटना चौथी आहे. याआधी शोपियॉंमध्ये तीन ट्रक चालकांची दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील विशेष दर्जा देणारे कलम 350 रद्द केल्यानंतर दहशतवादी या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, काश्मीर खोऱ्यातील जनतेमध्ये भय निर्माण करण्याचे प्रयत्न दहशतवाद्यांकडून करण्यात येत आहेत.

दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथील हॉटेल प्लाझाजवळ संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात 20 नागरिक जखमी झाले आहेत. त्यातील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, घटनास्थळी सीआरपीएफचे जवान दाखल झाले असून या परिसराला घेराव घातला आहे. तसेच, दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. 

ट्रकचालकांच्या हत्या हा काश्‍मिरच्या अर्थव्यवस्थेवर हल्लाट्रकचालाकांच्या हत्या हा जम्मू काश्‍मिरमधील जनतेच्या अर्थव्यवस्थेवर आणि त्यांच्या जीवनमानावर हल्ला करण्याच प्रयत्न आहे, असे पोलिस महासंचालक दिलबागसिंग यांनी शनिवारी सांगितले. पत्रकारांना ते म्हणाले, अशा गुन्ह्यांचा तपास वेगाने सुरू आहे. या बाबत पोलिसांना महत्वाचे दुवे मिळाले आहेत. त्याचा तपास अंतिम टप्प्यात आहे. ट्रकचालकांवरील हल्ले आणि शोपीअन जिल्ह्यातील वीज केंद्रावरील हल्ला हे हार्टीकल्चर आणि पर्यटन या अनेक काश्‍मिरींच्या रोजीरोटीच्या व्यवसायावरील हल्ला होता, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी