त्र्यंबकेश्वर : दुपारनंतर त्र्यंबकमध्ये सुरू झाली ती आताच येईल मगच येईल अशी वाट पाहता रात्र झाली तरी विद्युत पुरवठा सुरू झाला नाही संपूर्ण त्र्यंबकेश्वर शहर शनिवारी अंधारात होते.आधीच थंडीचा गारवा, पाऊस त्यात विद्युत पुरवठ्याची लाईन गेलेली. अशा अवस्थेत सर्व यंत्रणा ठप्प झाली.नवीन ट्रान्सफार्मर, नवीन केबल, नवीन यंत्र सामुग्री ठिकठिकाणी बसविली असता लाईट जाण्याचे कारण काय असे ग्रामस्थ विचारणा करीत होते. (वार्ताहर)------
त्र्यंबकवासीय अंधारात बुडाले
By admin | Updated: March 1, 2015 23:12 IST