शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

तीन वृत्तवाहिन्यांवर खटला दाखल होणार

By admin | Updated: March 10, 2016 18:20 IST

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात(जेएनयू) ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यक्रमाच्या टेपमध्ये छेडछाड करीत प्रसारण करणाऱ्या तीन वृत्त वाहिन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश दिल्ली सरकारने दिला आहे.

दिल्ली -  जवाहरलाल नेहरू विद्यापीठात(जेएनयू) ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यक्रमाच्या टेपमध्ये छेडछाड करीत प्रसारण करणाऱ्या तीन वृत्त वाहिन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश दिल्ली सरकारने दिला आहे.फासावर लटकविण्यात आलेला संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरू याचे उद्दातीकरण आणि देशविरोधी घोषणा देण्यात येत असल्याचे या टेपमध्ये दाखविण्यात आले आहे.देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक होऊन नुकताच कारागृहातून बाहेर आलेला जेएनयूचा विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया हा देशविरोधी घोषणा देत असल्याचे या टेपमध्ये दाखविण्यात आल्यानंतर वाद उफाळला होता. दिल्ली सरकारने याबाबत तीन वृत्तवाहिन्यांवर कायदेशीर खटल्याची प्रक्रिया चालविण्याचा आदेश सरकारी वकिलांना दिला आहे. काही लोक ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे घोषणा देत असल्याचे व्हिडिओ फुटेजमध्ये दिसल्यामुळे हे वृत्त देश पातळीवर चर्चेचा विषय बनले होते. अभाविपने एका पत्रकाराला बोलावून हा व्हिडिओ घेतला होता. विद्यापीठाच्या द्वारावरील प्रवेशपुस्तिकेतही तशी नोंद करण्यात आली होती. दंडाधिकाऱ्यांनी सदर वृत्तवाहिन्यांना टेप सादर करण्याचा आदेश दिल्यानंतर तो पाळला गेला नव्हता. (लोकमत न्यूज नेटवर्क)