शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेनच्या दरवाजात सेल्फी काढणारा वाचला पण चौघा मित्रांचा मृत्यू

By admin | Updated: April 14, 2017 14:16 IST

जीवाला धोका आहे हे माहित असूनही अनेकांना साहसी सेल्फी काढण्याचा मोफ आवरता येत नाही. अनेकदा अशा सेल्फीच्या नादात दुर्देवी घटना घडतात.

 ऑनलाइन लोकमत

कोलकत्ता, दि. 14 - जीवाला धोका आहे हे माहित असूनही अनेकांना साहसी सेल्फी काढण्याचा मोफ आवरता येत नाही. अनेकदा अशा सेल्फीच्या नादात दुर्देवी घटना घडतात. गुरुवारी संध्याकाळी असाच धावत्या ट्रेनमधून साहसी सेल्फी काढण्याच्या नादात चौघांचा मृत्यू झाला. पश्चिमबंगलाच्या हावडा परिसरात ही दुर्देवी घटना घडली. 
 
तारकनाथ माकाल हा युवक आपल्या चार मित्रांसोबत ट्रेनमधून प्रवास करत होता. यावेळी तारकनाथला ट्रेनच्या दरवाजावर लटकून साहसी सेल्फी काढण्याचा मोह झाला. ट्रेनच्या दरवाजावर लटकून असा सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असताना तारकनाथ ट्रेनमधून खाली पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याच्यासोबतच्या मित्रांनी ट्रेनमधून उडी मारली. मात्र त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणा-या ट्रेनखाली येऊन चौघांचा मृत्यू झाला. 
 
सुमित कुमार, संजीव पॉली, काजल सहा आणि चंदन पॉली या चौघांचा मृत्यू झाला. तारकनाथला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. लीलउह आणि बीलुर रेल्वे स्टेशन दरम्यान ही घटना घडली. तारकेश्वर येथील मंदिरात दर्शन घेऊन हे पाचही मित्र घरी परतत होते. दुर्घटना घडली त्यावेळी डब्ब्यामध्ये गर्दी नव्हती. तारकनाथ सेल्फी काढण्यासाठी दरवाजावर लटकत होता अशी माहिती पोलिसांनी दिली.