शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

यात्रेकरूंच्या बसला भीषण अपघात; १४ ठार, केवळ ४ मुले बचावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 07:43 IST

accident : कर्नूलजवळ वेलदर्ती गावाजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त बसमध्ये एकूण १८ यात्रेकरू हाेते. बस सर्वप्रथम महामार्गावरील दुभाजकाला धडकली.

कर्नूल : चालकाचे नियंत्रण सुटल्याने यात्रेकरुंना घेऊन भरधाव वेगाने जाणारी मिनीबस ट्रकला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात एका लहान मुलासह १४ जणांचा मृत्यू झाला. आंध्र प्रदेशच्या कर्नूलजवळ राष्ट्रीय महामार्गावर भल्या पहाटे ही घटना घडली. अपघातात केवळ ४ लहान मुले बचावली असून त्यापैकी दाेघांची प्रकृती गंभीर आहे.कर्नूलजवळ वेलदर्ती गावाजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त बसमध्ये एकूण १८ यात्रेकरू हाेते. बस सर्वप्रथम महामार्गावरील दुभाजकाला धडकली. त्यानंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकली. अपघात एवढा भीषण हाेता की संपूर्ण बसच्या ठिकऱ्याच उडाल्या. आतमधील प्रवाशांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. चालकाचा डाेळा लागला की टायर फुटल्याने ही घटना घडली, याबाबत तपास सुरू आहे.बसमधील यात्रेकरू चित्तूर जिल्ह्यातील मदनपल्ली येथून राजस्थानातील अजमेर येथे जात हाेते. अजमेरला जाण्यासाठी तेथून थेट रेल्वे नसल्यामुळे या भागातील अनेक जण बसनेच अजमेरला जातात. अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमाेहन रेड्डी यांनीही शाेक व्यक्त केला असून जखमी मुलांवर सर्वताेपरी उपचारांच्या सूचना दिल्या आहेत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Accidentअपघात