शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

पर्यटक व प्रवाशांची पसंती दिल्ली आणि मुंबईला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 07:13 IST

Tourists : डिजिटल ट्रॅव्हल संस्थेतर्फे एक सर्वेक्षण करण्यात आले हाेते. त्यातून सर्वाधिक प्रवास होणाऱ्या ठिकाणांचा आढावा घेण्यात आला.

नवी दिल्ली : पर्यटकांसोबतच नियमित प्रवाशांची संख्याही वाढू लागली आहे. प्रवाशांची काेणत्या शहरांना पसंती आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे दिल्ली, मुंबई आणि गाेवा. मात्र, मुंबईने गाेव्यावर मात करून दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. 

डिजिटल ट्रॅव्हल संस्थेतर्फे एक सर्वेक्षण करण्यात आले हाेते. त्यातून सर्वाधिक प्रवास होणाऱ्या ठिकाणांचा आढावा घेण्यात आला. त्यात प्रवाशांनी सर्वाधिक दिल्लीची वारी केल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर मुंबई आणि गाेव्याचा समावेश आहे.

थंड हवेच्या ठिकाणांना सर्वाधिक पसंतीपर्यटकांनी थंड हवेच्या उंचावरील ठिकाणांना पसंती दिली आहे. अशा १८ शहरांना पहिल्या १०० मध्ये स्थान मिळाले आहे, तर धार्मिक स्थळांनाही पर्यटकांनी प्राधान्य दिले आहे.

प्राधान्य बदललेमहामारीमुळे पर्यटकांचे प्राधान्य बदलले आहे. नव्या ठिकाणांचा शाेध घेतानाच जवळच्या पर्यटनस्थळांना पसंती देण्यात आली आहे. त्यामुळे कन्याकुमारी, पुरी, शिर्डी, अलेप्पी व रामेश्वरम यासारख्या ठिकाणांनी २० स्थानांची झेप घेतली.

काेराेना महामारीचा प्रभावलखनाै आणि सिमला यासारख्या ठिकाणांची अनुक्रमे १५ आणि १३ स्थानांनी घसरण झाली आहे. लेह शहराने गेल्या वर्षीच्या तुलनेत १६९ वरून थेट पहिल्या १०० ठिकाणांमध्ये झेप घेतली आहे. दाेन टप्प्यांत ही माहिती गाेळा केली. पहिला टप्पा १ जून २०१९ ते १ जून २०२०, तर दुसरा टप्पा १ जून २०२० ते जून २०२१ असा हाेता.

- मुंबई, पुणे, शिर्डी, महाबळेश्वर, लाेणावळा यांनी झेप घेतली आहे. शिर्डी ६२ वरून २५ वे स्थान मिळाले.

दक्षिण भारत पुढे : तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र आणि राजस्थान येथील पर्यटनस्थळांना सर्वाधिक पसंती आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीMumbaiमुंबईtourismपर्यटन