शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Farmer Protest: पंतप्रधान मोदी पूर्णपणे चुकीची माहिती देताहेत- टिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 06:53 IST

शेतकरी आंदोलनाचा २३ वा दिवस; किमान आधारभूत दर हा आमचा अधिकार

- विकास झाडेनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला; परंतु त्यांनी सांगितलेल्या बऱ्याचशा बाबी या असत्य आहेत. मोदी कृषी क्षेत्राचे खाजगीकरण करीत असल्याची टीका शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी केली.मोदी यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्याची दिलेली माहिती खोटी असल्याकडेही टिकेत यांनी लक्ष वेधले. त्यांनी अद्याप शेतकऱ्यांसोबत कोणतीही चर्चा केली नाही; परंतु ते सातत्याने चुकीची माहिती देत आहेत. पंतप्रधानांकडून ५०० रुपये महिन्याची भिक्षा नको तर पिकाला किमान आधारभूत मूल्य देणे हा आमचा अधिकार आहे. शेतकरी हिताच्या गोष्टी सांगून उद्योजकांच्या हाती शेतकऱ्यांची मानगूट देण्याचा मोदींचा प्रयत्न आहे, तो आम्ही हाणून पाडू. उस उत्पादकांना १६ कोटी रुपयांची मदत करीत असल्याचा मोदींचा दावाही टिकेत यांनी खोटा ठरविला. ते म्हणाले, साखर कारखान्यांना शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे होते. केंद्र सरकार जर ही मदत करणार असेल तर ती शेतकऱ्यांना नव्हे तर साखर उद्योजकांना असेल.शेतकरी आंदोलनाच्या २३ व्या दिवशीही शेतकऱ्यांमध्ये प्रतिकुल परिस्थितीतही जोश दिसून आला. कॉँग्रेसचे नेते बॉक्सर विजेंद्र सिंह यांनी शुक्रवारी टिकरी सीमेवर शेतकऱ्यांना भोजन वितरित केले. जमींदारा विद्यार्थी संघटनेतर्फे लंगरचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी मजूर संघर्ष समितीचे महासचिव श्रवण सिंह पंढेर यांनी कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचे पत्र शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करणारे असून त्यात नवीन काहीच नसल्याचे सांगितले. मिरची हिरवी असते की लाल!केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मेरठ येथील एका सभेत कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, ज्यांनी ७० वर्षे शेतकऱ्यांचे शोषण केले ते आज आपल्या राजकीय अस्तित्वासाठी नाटक करीत आहेत. मिरची हिरवी असते की लाल हे संसदेत राहुल गांधी सांगू शकत नाहीत. त्यांना शेतीचे किती ज्ञान आहे हे शेतकऱ्यांना चांगले ठाऊक आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी