शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

नीरज नावाच्या व्यक्तींना मोफत पेट्रोल; Neeraj Chopra च्या सुवर्ण पदकानंतर पेट्रोल पंप चालकाची 'गोल्डन ऑफर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 10:41 IST

Neeraj Chopra Gold Medal News: नीरज नावाच्या सर्व व्यक्तींना एका पेट्रोल पंप चालकाकडून देण्यात आली ऑफर. नीरज चोप्रानं सुवर्ण पदक जिंकल्यानंतर मालकानं घेतला निर्णय.

ठळक मुद्देनीरज नावाच्या सर्व व्यक्तींना एका पेट्रोल पंप चालकाकडून देण्यात आली ऑफर.नीरज चोप्रानं सुवर्ण पदक जिंकल्यानंतर मालकानं घेतला निर्णय.

Neeraj Chopra Gold Medal in Tokyo Olymic: यावर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. यावर्षी भारतानं सात पदकं आपल्या नावे केली. यामध्ये एक सुवर्ण पदक, ३ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. सर्वच खेळाडूंची कामगिरी ऑलिम्पिकदरम्यान उत्तम होती. दरम्यान, नीरज चोप्रानं अनेक वर्षांची प्रतीक्षा संपवत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं. 

नीरज चोप्राच्या या कामगिरीनंतर अनेकांनी त्याच्यावर बक्षिसांचा वर्षावर केला. परंतु गुजरातमधील भरूच येथील एका पेट्रोल पंप चालकानं मात्र लोकांना अनोखी भेट दिली. त्यांनी आपला आनंद अनोख्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय घेतला. भरूचमध्ये असलेल्या पेट्रोल पंपाचे चालक अयूब पठाण हे नीरज नावाच्या सर्व व्यक्तींना ५०१ रूपयांचं पेट्रोल मोफत (Free Petrol) देत आहेत. गुजरातमधील भरूच येथे सध्या पेट्रोलची किंमत ९८ रूपये प्रति लिटर इतकी आहे. किंमत जास्त असली तरी पठाण यांनी अनोख्या पद्धतीनं आपला आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या पेट्रोल पंपावर येणाऱ्या नीरज नावाच्या व्यक्तीला आयडी कार्ड दाखवल्यानंतर ते ५०१ रूपयांचं पेट्रोल अगदी मोफत देत आहेत. त्यांनी आतापर्यंत ३० जणांना मोफत पेट्रोल देत आहेत. ही स्कीम पुढील २ दिवस अशीच सुरू राहणार आहे. भारताच्या इतिहासात वैयक्तिक सुवर्ण पदक पटकावणारा नीरज चोप्रा हा दुसरा खेळाडू ठरला आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातPetrolपेट्रोलOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021JapanजपानNeeraj Chopraनीरज चोप्राGold medalसुवर्ण पदक