शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांच्या चहासाठी टॉयलेटच्या पाण्याचा वापर; कंत्राटदाराला एक लाखाचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 08:52 IST

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

सिकंदराबाद: रेल्वे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या चहासाठी टॉयलेटचं पाणी वापरणाऱ्या एका चहा विक्रेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर दक्षिण मध्य रेल्वेनं चहा कंत्राटदाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. हा व्हिडीओ चेन्नई सेंट्रल-हैदराबाद चारमिनार एक्स्प्रेसमध्ये चित्रीत करण्यात आला होता. सिकंदराबाद स्थानकाजवळ एक चहा विक्रेता प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या चहा, कॉफीसाठी टॉयलेटचं पाणी वापरत असल्याचं या व्हिडीओत दिसत होतं. हा व्हिडीओ मागील वर्षी चित्रीत करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करून कंत्राटदार पी. शिवप्रसादला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी उमा शंकर कुमार यांनी दिली. व्हिडीओत दिसणारा चहा विक्रेता शिवप्रसाद यांच्याकडे काम करतो. चहासाठी टॉयलेटच्या पाण्याचा वापर करणाऱ्या चहा विक्रेत्याचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालाय. हा व्हिडिओ गेल्या वर्षीचा असल्याची माहिती चौकशीतून समोर आलीय. या व्हिडिओमध्ये चहा विक्रेत्यासोबतच दोन फेरीवालेससुद्धा दिसत आहेत. मात्र ते अधनिकृत फेरीवाले असल्याचा दावा रेल्वेनं केलाय. 'दक्षिण मध्य रेल्वेनं अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई सुरू केलीय. गेल्या काही महिन्यांपासून सिकंदराबाद स्टेशनवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर मोठी कारवाई करण्यात आलीय. व्हिडीओत दिसणाऱ्या दोन अनधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आलीय,' अशी माहिती रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिली. असे प्रकार टाळण्यासाठी कठोर पावलं उचलली जात असल्याचंही ते म्हणाले.  

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासी