शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

तोगडिया यांच्या नातेवाइकासह तिघांची हत्या

By admin | Updated: May 16, 2016 03:57 IST

भरत तोगडिया यांच्यासह अन्य दोन जणांची अज्ञात मारेकऱ्यांनी शनिवारी रात्री चाकू भोसकून निर्घृण हत्या केली.

सुरत : विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांचे नातेवाईक भरत तोगडिया यांच्यासह अन्य दोन जणांची अज्ञात मारेकऱ्यांनी शनिवारी रात्री चाकू भोसकून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरतच्या अश्विनीकुमार मार्ग येथे अज्ञात मारेकऱ्यांनी शनिवारी रात्री भरत तोगडियांसह तिघांची हत्या केली. या प्रकरणी रविवारी तीन जणांना पोलिसांनी अटक केली. आणखी चार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.अमरेली जिल्ह्यातील जमिनीच्या सौद्याशी संबंधित खंडणी वसुलीवरून हे तिहेरी हत्याकांड घडल्याचा पोलिसांचा संशय आहे. मृत भरत तोगडिया हे सुरत महानगर पालिकेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते प्रफुल्ल तोगडिया यांचे भाऊ आहेत. तोगडिया यांच्यासह बाळू हिराणी आणि अशोक पटेल अन्य मृतांची नावे आहेत.या तिहेरी हत्याकांडाने राजकीय वळण घेतले आहे. राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी गुजरातमधील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीबाबत प्रश्न उपस्थित करीत, हे कोणते राज, असा सवाल केला आहे.