शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आजची पिढी खरोखरच नशिबवान : र

By admin | Updated: May 5, 2015 01:21 IST

ाजदिप नाईक

ाजदिप नाईक


मडगाव :आजची पिढी ही खरोखरच नशिबवान आहेत कारण त्यांना नाट्य प्रशिक्षण घेण्याची संधी रवींद्र भवन मडगाव यासंस्थेने उपलब्ध करून दिली आहे. नाट्यप्रशिक्षण घेण्याची मुलांची हेच योग्य वय आहे.असे प्रतिपादन नाट्यकलाकार व नाट्यलेखक राजदिप नाईक यांनी रवींद्र भवन मडगाव तेर्फे आयपजित केलेल्या नाट्य प्रशिक्षण शिबीराच्या उदघाटन प्रसंगी बोलताना केले.
यावेळी व्यासपीठावर रवींद्र भवनचे उपाध्यक्ष चंदन नायक, कार्यकारी सदस्य अनिल रायकर, विनाय कामत व प्रशिक्षक नारायण खराडे उपस्थित होते.
रवींद्र भवन कला व संस्कृतीच्या र्स्ंांवर्धनासाठी विविध कार्यशाळाचे आयोजन करीत असून त्याच्या लाभ प्रशिक्षनार्थीनी घ्यावा असे आवाहन राजदिप यांनी केले.ही कार्यशाळा ४ ते १३ मे पर्यंत चालणार आहे.यावेळी रवींद्र भवनचे अध्यक्ष दामोदर नाईक यांनी या कार्यशळेच्या माध्यमातून चांगले कलाकार निर्माण व्हावेत या उद्देशानेच अशा कार्यशाळा आयोजित केल्या जात असल्याचे सांगितले. १३ मे रोजी प्रशिक्षणाथी दहा दिवसात घेतलेल्या प्रशिक्षणा मधून आपली कला सादर करतील.(प्रतिनिधी)

ढँङ्म३ङ्म : 0405-टअफ-12
कॅप्शन: नाट्यकार्यशाळेचे दिप प्रज्वलन करून उदघाटन करताना राजदिप नाईक सोबत दामोदर नाईक, चंदन नायक, अनिल रायकर, के. व्ही. सिग्नापूरकर, नारायण खराडे विनय कामत व इतर (छाया: पिनाक कल्लोळी)