शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

श्रीदेवीच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार , विशेष विमानाने पार्थिव मंगळवारी रात्री आणले मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 04:18 IST

अभिनेत्री श्रीदेवी हिच्या मृत्यूची दुबईतील सर्व चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली असून, तिचा मृतदेह मंगळवारी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

दुबई/ मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी हिच्या मृत्यूची दुबईतील सर्व चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली असून, तिचा मृतदेह मंगळवारी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. एका विशेष विमानाने बोनी कपूर आणि इतर नातेवाईक मृतदेह घेऊन रात्री मुंबईत दाखल झाले. बुधवारी श्रीदेवीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.श्रीदेवीचा मृत्यू दुर्घटनेत बुडून झाल्याचे स्पष्ट केले आणि या प्रकरणी तर्कवितर्कांना विराम दिला. श्रीदेवीचे पती बोनी कपूर व अर्जुन कपूर यांच्यासह नातेवाइकांनी मंगळवारी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह सुस्थितीत राहावा, यासाठी रासायनिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तो शवागृहात नेण्यात आला. दुबई सरकारच्या मीडिया कार्यालयाने टिष्ट्वट करून, हे प्रकरण संपल्याचे स्पष्ट केले.दुपारी अंत्ययात्राश्रीदेवीचे पार्थिव अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील सेलिब्रेशन क्लबमध्ये सकाळी९.३० पासून ११.३० पर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. दुपारी २ वाजता तेथून अंत्ययात्रा निघेल. पवनहंसजवळील विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.

टॅग्स :Srideviश्रीदेवी