सफाईबाबत जनजागृतीसाठी १३१ शाळांची आज रॅली
By admin | Updated: January 14, 2017 00:05 IST
जळगाव: सफाईबाबत जनजागृतीसाठी मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील तब्बल १३१ शाळांतर्फे १४ रोजी सकाळी ९ ते १० या वेळात त्यांच्या शाळांच्या परिसरात रॅली काढण्यात येणार असून त्यात सुमारे ४२ हजार ७८० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. दरम्यान ज्या शाळांना शनिवारी संक्रांतीची सुी आहे, त्यांनी शुक्रवारीच रॅली काढून जनजागृती केली. आयुक्त जीवन सोनवणे हे स्वत: शनिवारी सकाळी ८.३० वाजता चौबे शाळा तसेच ९ वाजता आर.आर. विद्यालय परिसरात जाऊन रॅलीची पाहणी करणार आहेत.