शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या नावाने तिकीट अन् भलत्याच महिलेसोबत प्रवास, TMC आमदाराची TTE ला धमकी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 15:35 IST

तृणमूल काँग्रेसच्या आमदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

TMC MLA : तृणमूल काँग्रेसच्या एका आमदाराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आमदार ट्रेनमधून प्रवास करतान दिसतोय. यादरम्यान, त्याने तिकीट चेक करणाऱ्या टीटीईला थेट जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मालदा-हावडा ट्रेनमध्ये घडली. विशेष म्हणजे, टीएमसी आमदारासोबत एक महिला प्रवास करत होती, टीटीईने तिला तिकीट विचारले असता, तिच्याकडे तिकीट नव्हते. मग आमदाराने आपल्या पत्नीच्या नावाने काढलेले तिकीट दाखवले.

मिळालेल्या माहितीनुसार, नबाग्राममधील टीएमसी आमदार कनई चंद्र मंडल ट्रेनच्या कोच क्रमांक सी 1 च्या सीट क्रमांक 18 वर प्रवास करत होते. यावेळी एक महिलाही त्यांच्यासोबत होती, पण तिच्याकडे तिकीट नव्हते. मग आमदाराने आपल्या पत्नीच्या नावाने बुक केलेले तिकीट दाखवले. यादरम्यान, टीटी आणि आमदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. प्रकरण इतके वाढले की, टीएमसी आमदाराने टीटीईला थेट जीवे मारण्याची धमकी दिली.

TTE ने दाखल केली तक्रारटीटीईने आमदाराविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यात त्याने म्हटले की, टीएमसी आमदार कनई चंद्र मंडल यांच्याकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. काही दिवसांपूर्वी टीएमसी आमदाराला काही लोकांसोबत विना तिकीट प्रवास करताना पकडले होते. तेव्हापासून टीएमसी आमदाराकडून या टीटीईला सतत जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. याबाबत टीटीने रेल्वेकडे लेखी तक्रार केली आहे. 

टॅग्स :tmcठाणे महापालिकाMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल