शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सेहवागने शेअर केला शेतक-याचा फोटो अन् चर्चेला उधाण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 17:36 IST

भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग ट्विटरवर नेहमीच चर्चेत असतो. ब-याच वेळा विरेंद्र सेहवागने केलेले ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला जातो. मंगळवारी विरेंद्र सेहवागने एक ट्विट केले, त्या ट्विटची चर्चा नेटिझन्समध्ये सुरु आहे.

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग ट्विटरवर नेहमीच चर्चेत असतो. ब-याच वेळा विरेंद्र सेहवागने केलेले ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला जातो. मंगळवारी विरेंद्र सेहवागने एक ट्विट केले, त्या ट्विटची चर्चा नेटिझन्समध्ये सुरु आहे.एक शेतकरी खो-यावर (फावडा) भाकरी गरम करत आहे, असा फोटो विरेंद्र सेहवाने आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आणि त्याखाली लिहिले की, " भाकरी ज्या साहित्यावर गरम करत आहे, त्याच्यापासून त्याने ती(भाकरी) मिळविली आहे. सुंदर !"

विरेंद्र सेहवागच्या या ट्विटवर नेटिझन्सच्या वेगवेगऴ्या प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. असा शेतक-याचा फोटो ट्विट केल्यामुळे अनेक जण विरेंद्र सेहवागची स्तुती करत आहेत, तर अनेक जणांकडून हा फोटो सुंदर असण्यापेक्षा भावनात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे.  

टॅग्स :virender sehwagविरेंद्र सेहवागTwitterट्विटर