शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

तिरुपती देवस्थानचे ४ हजार कोटींचे बजेट, कोरोना साथीनंतर देणग्यांमध्ये वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 11:08 IST

तिरुमला तिरुपती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी ए. व्ही. धर्मा रेड्डी यांनी हा अर्थसंकल्प मांडला.

तिरुपती : येथील तिरुमला तिरुपती देवस्थानाने २०२३-२४ या वर्षासाठीचा ४,४११.६८ कोटी रुपयांचा वार्षिक अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या देवस्थानासाठी तेथील कोणत्याही विश्वस्त मंडळाने मंजूर केलेला हा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी ए. व्ही. धर्मा रेड्डी यांनी हा अर्थसंकल्प मांडला. त्याबाबत या देवस्थानचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांनी सांगितले की, तिरुपती देवस्थानाला भाविकांकडून मिळणाऱ्या देणग्यांमध्ये कोरोना साथ ओसरल्यानंतर पुन्हा लक्षणीय वाढ झाली आहे. व्हीआयपी दर्शनासाठी विशिष्ट वेळ राखून ठेवली आहे. ती कायम राहील. त्यामुळे  भाविकांना देवदर्शनासाठी लागणारा प्रतीक्षा कालावधी घटला आहे. (वृत्तसंस्था)

श्रीनिवास सेतूचे बांधकाम एप्रिलमध्ये होणार पूर्ण - श्रीनिवास सेतू एक्स्प्रेसवेचे येत्या एप्रिलमध्ये बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. - अलिपिरी ते वाकुलामाता दरम्यान रस्ता बांधण्यासही देवस्थान मंडळाने मंजुरी दिली.

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट