शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: वाघानं केला बाइकस्वाराचा पाठलाग, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 20:19 IST

एखादा वाघ जेव्हा बाइकस्वारांच्या मागे लागतो तेव्हा काय अवस्था होते, याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नवी दिल्लीः बऱ्याचदा कुत्रे बाइकस्वारांच्या मागे धावत असल्याचं आपण पाहिलंच असेल. पण एखादा वाघ जेव्हा बाइकस्वारांच्या मागे लागतो तेव्हा काय अवस्था होते, याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. फॉरेस्‍ट वाइल्‍डलाइफ प्रोटेक्‍शन सोसायटी (Forests and Wildlife Protection Society)ने हा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. पाहता पाहताच हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. केरळमधल्या वायनाडमधल्या मुथंगा वाइल्डलाइफ सेंक्च्युरीमध्ये दोन जण मोटारसायकलवर स्वार आहेत. तेव्हा त्यांची नजर एका वाघावर जाते, तो वाघ त्यांच्या मागे धावत असतो.या व्हिडीओमध्ये काही सेकंदांपर्यंत या वाघानं त्या बाइकस्वारांचा पाठलाग केल्याचं पाहायला मिळतंय. मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकलवर स्वार असलेले व्यक्ती हे वनविभागाचे अधिकारी होते. ते पाहणीसाठी बाहेर पडले होते.या व्हिडीओवर काहींनी चिंता व्यक्त केली आहे. तर काहींनी यावर विनोद केले आहेत. त्यामुळे जंगल क्षेत्रातून प्रवास करताना नियमांचं पालन अवश्य करावं, जेणेकरून अशा घटना टाळता येतील.