शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये ३ अतिरेकी ठार, बँकेच्या व्हॅनवर हल्ला, दोन सुरक्षारक्षकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 05:20 IST

उत्तर काश्मीरमधील हंडवारा भागात सोमवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. त्या वेळी एक महिला ठार झाली. तीनही अतिरेकी पाकिस्तानचे होते, असे पोलीस महासंचालकांनी सांगितले.

श्रीनगर : उत्तर काश्मीरमधील हंडवारा भागात सोमवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. त्या वेळी एक महिला ठार झाली. तीनही अतिरेकी पाकिस्तानचे होते, असे पोलीस महासंचालकांनी सांगितले.दुसरीकडे दक्षिण काश्मीरमधील केलर येथे एका बँकेच्या व्हॅनवर हल्ला करताना अज्ञात इसमांनी जो गोळीबार केला, त्यात व्हॅनमध्ये असलेले दोन सुरक्षारक्षक ठार झाले. हा हल्ला दहशतवाद्यांनीच केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यांचा शोध सुरू आहे. हंडवारा उनिसू गावात अतिरेकी लपल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधसत्र सुरू केले होते. अतिरेक्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी दिलेल्या प्रत्युत्तरात तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. हे अतिरेकी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होते.हुरियत कॉन्फरन्समध्ये फूटहुरियत कॉन्फरन्सचा एक भाग असलेल्या मुस्लीम कॉन्फरन्समध्ये फूट पडली आहे. केंद्र सरकारचे विशेष दूत दिनेश्वर शर्मा यांची भेट घेतल्याबद्दल ज्येष्ठ नेते व फुटीरवादी नेते अब्दुल गनी भट यांची हकालपट्टी करण्यात आली. हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मीरवाईज उमर फारुख यांना लिहिलेल्या पत्रात मुुस्लीम कॉन्फरन्सने म्हटले आहे की, कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदी मुहम्मद सुलतान मगरी यांची सहा महिन्यांसाठी निवड केली आहे. भट यांनी शर्मा यांची गुप्त भेट घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :terroristदहशतवादी