शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

हव्या ३० लाख बसगाड्या; उपलब्ध अवघ्या ३ लाख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 04:16 IST

भारतात सार्वजनिक बसगाड्यांची उपलब्धता एक दशांशपेक्षाही कमी आहे.

नवी दिल्ली : भारतात सार्वजनिक बसगाड्यांची उपलब्धता एक दशांशपेक्षाही कमी आहे. देशात ३० लाख बसगाड्यांची गरज असताना उपलब्ध बसगाड्यांची संख्या ३ लाखांपेक्षाही कमी आहे.उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, सरकारी आकडेवारीनुसार देशात १९ लाख बसगाड्या आहेत. तथापि, त्यातील फक्त २.८ लाख बसगाड्या राज्य परिवहन महामंडळांमार्फत अथवा राज्य वाहन परवान्यांतर्गत चालविल्या जातात.केंद्रीय परिवहन सचिव वाय. एस. मलिक यांनी सांगितले की, सामान्य प्रवाशांची गरज पूर्ण करण्यासाठी आम्हाला ३० लाख बसगाड्यांची गरज आहे. ज्या बस सरकारी संस्थांमार्फत चालविल्या जातात, त्याही पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत, असे दिसून आले आहे. त्यामुळे गरज आणि उपलब्धता यात मोठी तफावत आहे.वाहतूक जाणकारांनी सांगितले की, सार्वजनिक बससेवेची घसरती गुणवत्ता आणि बसगाड्यांची अपुरी संख्या यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना आपली स्वत:ची वाहने खरेदी करणे भाग पडत आहे.गडकरी यावेळी म्हणाले की, ‘ट्रान्स्पोर्ट फॉर लंडन’ (टीएफएल) यासारख्या मॉडेलसाठी खासगी व्यक्तींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. बसगाड्यांची निर्मिती करताना बससेवा देणारी कंपनीही तुम्ही सुरू करा, असे आवाहन मी बस उत्पादकांना केले आहे. टाटा आणि अशोक लेलँडसारखे उत्पादक यात गुंतवणूक करू शकतात.>९० % लोकांकडे वाहन नाहीकेंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, चीनमध्ये दर १ हजार लोकसंख्येमागे ६ बस रस्त्यावर धावत असतात. भारतात मात्र दर १० हजार लोकांमागे अवघ्या ४ बस आहेत. ९० टक्के भारतीयांकडे स्वत:चे वाहन नाहीत. हे लोक उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाहतूक सेवेवरच अवलंबून आहेत. त्यामुळे जनतेच्या हितासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे आवश्यक आहे.