शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

‘जैश-ए-मोहम्मद’चे तीन दहशतवादी ठार, श्रीनगरमध्ये चकमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 06:15 IST

Srinagar : या तीन दहशतवाद्यांपैकी एक सुहैल अहमद राथेर हा १३ डिसेंबर रोजी झेवान भागाजवळ पोलीस बसवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता. त्या हल्ल्यात ३ पोलीस ठार व ११ जण जखमी झाले होते.

श्रीनगर : सुरक्षादलासोबत येथील पानथा चौक भागात शुक्रवारी झालेल्या चकमकीत ‘जैश-ए-मोहम्मद’चे (जेईएम) तीन दहशतवादी ठार तर पाच सुरक्षादल कर्मचारी जखमी झाले, असे पोलीस म्हणाले.

या तीन दहशतवाद्यांपैकी एक सुहैल अहमद राथेर हा १३ डिसेंबर रोजी झेवान भागाजवळ पोलीस बसवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता. त्या हल्ल्यात ३ पोलीस ठार व ११ जण जखमी झाले होते. ३६ तासांत ९ दशहतवाद्यांना ठार मारले आहे. पानथा चौक भागात   ही चकमक झाली.  सुरक्षादलावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यावर त्यांना प्रत्युत्तर दिले गेले. 

८० दहशतवादी अटकेत२०२१ मध्ये जम्मू व काश्मीरमध्ये ८० दहशतवाद्यांना अटक झाली असून, ४९७ जणांवर यूएपीएअंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत, असे जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग म्हणाले. पानथा चौकाजवळ पोलिसांच्या बसवर हल्ला केलेल्या जैश ए मोहम्मदच्या नऊ दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. १३४ तरुण जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनात दाखल झाले होते. त्यापैकी ७२ जणांना ठार मारण्यात आले तर, २२ जणांना अटक झाली.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी