शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहली दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 11:22 IST

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबाच्या हिटलिस्टवर

नवी दिल्‍ली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना कोहलीला जीवे मारण्यासाठी कट रचत असल्याचं वृत्त 'एबीपी न्यूज'नं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची नावंदेखील ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबाच्या हिटलिस्टवर आहेत. भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानकडून ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबा या नव्या दहशतवादी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेनं तयार केलेली हिटलिस्ट भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. याबद्दलची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला देण्यात आली आहे. यानंतर तपास यंत्रणेनं ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबाची पाळमुळं खणून काढण्यास सुरुवात केली आहे. ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबाच्या हिटलिस्टमध्ये अनेक प्रख्यात व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, सरसंघचालक मोहन भागवत, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. 

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा