जळगाव रेल्वे स्टेशन उडविण्याची धमकी-जिल्हाधिकारी
By admin | Updated: August 7, 2016 00:39 IST
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देणारे एक निनावी पत्र प्राप्त झाले आहे. हे पत्र मोघम आहे. त्यावर कुणाचेही नाव नाही. या पत्राची चौकशी आम्ही करीत असून नागरिकांनी घाबरु नये. खबरदारी म्हणून सर्तकतेचे आदेश देण्यात आले आहेत.
जळगाव रेल्वे स्टेशन उडविण्याची धमकी-जिल्हाधिकारी
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देणारे एक निनावी पत्र प्राप्त झाले आहे. हे पत्र मोघम आहे. त्यावर कुणाचेही नाव नाही. या पत्राची चौकशी आम्ही करीत असून नागरिकांनी घाबरु नये. खबरदारी म्हणून सर्तकतेचे आदेश देण्यात आले आहेत.रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी, जळगाव.