शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनी चाचणी करण्याची गरज नाही, अमेरिकेच्या सीडीसी संस्थेचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 07:41 IST

Corona Vaccination : कोरोना लस घ्यायची की नाही व ती घेतल्यानंतरही काय काळजी घ्यायची, याबद्दलचे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. ते लक्षात घेऊन, सीडीएसीने ही माहिती दिली आहे. 

नवी दिल्ली : कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करण्याची किंवा क्वारंटाईन होण्याची गरज नाही, असे अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या संस्थेने म्हटले आहे. अशा व्यक्ती जरी एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्या तरीदेखील त्यांनी कोरोना चाचणी करण्याची गरज नाही, असेही सीडीसीने सांगितले.कोरोना लस घ्यायची की नाही व ती घेतल्यानंतरही काय काळजी घ्यायची, याबद्दलचे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. ते लक्षात घेऊन, सीडीएसीने ही माहिती दिली आहे. कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींच्या प्रकृतीबाबत अमेरिकेत नुकतेच एक संशोधन करण्यात आले. त्याच्या निष्कर्षात म्हटले आहे की, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीला या आजाराचा गंभीर स्वरुपाचा संसर्ग होण्याची शक्यता उरत नाही. लस घेतलेल्या व्यक्तीला जर पुन्हा कोरोनाची लागण झाली, तर त्याच्यापासून इतरांना संसर्ग होण्याची खूपच कमी शक्यता असते.  कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीचे स्क्रिनिंग करण्याची गरज नाही, असे सीडीसीने म्हटले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या