शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भूत बनलेला चोरही पोलिसांनी शोधलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 03:11 IST

चोरी करण्यासाठी धाडसी लोक काहीही करू शकतात व करतातही. अशाच एका चोराने आपण पकडले जाऊ नये म्हणून स्वत:ला भूत बनवले. हे भूत बनणे म्हणजे भुताचे काल्पनिक कपडे घालणे होते.

चोरी करण्यासाठी धाडसी लोक काहीही करू शकतात व करतातही. अशाच एका चोराने आपण पकडले जाऊ नये म्हणून स्वत:ला भूत बनवले. हे भूत बनणे म्हणजे भुताचे काल्पनिक कपडे घालणे होते. परंतु हे महाशय सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये पकडले गेले व पोलिसांकडूनही. चोराने सीसीटीव्ही कॅमेºयात आपली ओळख न पटण्यासाठी अंगाभोवती पांढरी चादर गुंडाळून घेतली. या कॅमेºयाने जे चित्रीकरण केले त्यावरून चोराने जिन्याच्या पायºया चढल्याचे व हॉलमधील कानाकोपºयात पाहिल्याचे दिसते. हा प्रकार आग्नेय चीनच्या फुजियान प्रांतातील जिनजियांग कुअनझोवू शहरात घडला.हा चोर समोरच्या भिंतीवरील कॅमेºयात तो टिपला गेला. त्याच्या योजनेनुसार या चोराला भुताचे कपडे अंगावर घालण्यासाठी २० मिनिटे लागली. मग तो त्या पांढºया कपड्यांत आला व भूत जसे अचानक अदृश्य होते असा समज आहे त्याप्रमाणे तो घटनास्थळाहून निघून जायच्या आधी कॅमेºयासमोर चुळबुळ करताना दिसतो.नंतर पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्याने भुताचे कपडे बनवण्यासाठी पडदा वापरल्याचे पोलिसांना दिसले. चोर काही ना काही तरी चूक करतोच, असे पोलिस म्हणतात त्यानुसार हा चोर भूत ते कपडे अंगावर चढवायच्या आधी कॅमेºयात स्पष्टपणे दिसतो. या चोराला त्या घरात चोरी करण्यात अपयश आले व पोलिसांनी त्याला शोधले.चौकशीत त्याने इतर गुन्ह्यांचीही कबुली दिली आता तो कोठडीत आहे.