शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

‘त्या’ धार्मिक स्थळांवरून फटकारले

By admin | Updated: April 20, 2016 03:05 IST

सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवरील (फूटपाथ) बेकायदेशीर धार्मिक स्थळे हटविण्याच्या दिशेने उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती देणारे

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवरील (फूटपाथ) बेकायदेशीर धार्मिक स्थळे हटविण्याच्या दिशेने उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल मंगळवारी देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जोरदार फटकारले.सोबतच हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आणखी दोन आठवड्यांची मुदतही दिली. याउपरही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी निर्देशांचे पालन केले नाहीतर संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना वेळोवेळी व्यक्तिश: सर्वोच्च न्यायालयापुढे हजर होऊन त्यांनी न्यायालयाच्या विविध आदेशांचे पालन का केले नाही याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल, असे खडेबोल न्यायालयाने सुनावले. न्यायमूर्तीद्वय व्ही. गोपाल गौडा आणि अरुण मिश्रा यांनी या प्रकरणाची सुनावणी मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तहकूब करताना आम्ही अशाप्रकारची वर्तणूक कदापि सहन करणार नाही,असे सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)