शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दरमहा चार लाख रुपयांच्या पोटगीचा पतीला कोर्टानं दिला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 02:42 IST

घटस्फोटाच्या खटल्यात अति गर्भश्रीमंत पतीने वेगळे राहणा-या पत्नीला दर महिन्याला तब्बल चार लाख रुपये पोटगी द्यावी, असा आदेश दिल्ली न्यायालयाने दिला.

नवी दिल्ली : घटस्फोटाच्या खटल्यात अति गर्भश्रीमंत पतीने वेगळे राहणा-या पत्नीला दर महिन्याला तब्बल चार लाख रुपये पोटगी द्यावी, असा आदेश दिल्ली न्यायालयाने दिला.पत्नीला आणि या जोडप्याच्या एकुलत्या एक मुलीला सोडून दिल्याबद्दल, या पोटगीत दरवर्षी १५ टक्क्यांची वाढ देण्याचे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या खटल्यातील पती हा ‘अति श्रीमंत’ वर्गातील असून, त्याच्या व्यवसायाची निव्वळ किमत एक हजार कोटी रुपये असल्याची नोंद पोटगीची ही रक्कम निश्चित करताना विचारात घेतलेली आहे. प्रधान न्यायाधीश नरोत्तम कौशल यांनी या पतीच्या उत्पन्नाने दोन वर्षांत लक्षणीय उडी घेतली असून, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे म्हणून विभक्त पत्नी आणि या जोडप्याची मुलगी यांच्यासाठी पोटगीच्या रकमेत दरमहा १५ टक्क्यांची वाढही केली. या कुटुंबाच्या व्यवसायाची श्रेणी ही अति श्रीमंत यादीत असून, त्याच्या कंपन्यांची मालमत्ता ‘फॉर्च्युन ५००’ प्रकाशनाने प्रसिद्ध केल्यानुसार ९२१ कोटी रुपये आहे. हे विचारात घेता, हा पती भारतातील अत्यंत श्रीमंत व्यावसायिक कुटुंबातील आहे हे दिसते, असे कौशल यांनी म्हटले. शिवाय हा पती त्याच्या वडिलांना एकमेव अपत्य असून, तो त्याच्या वडिलांसोबत राहतो, असे न्यायाधीश म्हणाले.

 

टॅग्स :Courtन्यायालय