शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हायड्रोजन कारने गडकरी संसदेत; पेट्रोल, डिझेल आयात कमी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 05:33 IST

हायड्रोजन कारने गडकरी संसदेत; पेट्रोल, डिझेल आयात कमी करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीने हैराण झालेल्या भारतीयांना दिलासा देणारी हायड्रोजन कार आता लवकरच भारतीय रस्त्यांवर पाहायला मिळणार आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी या गाडीने संसदेपर्यंत प्रवास केला. तेलावर स्वावलंबी होण्यासाठी आम्ही पाण्यापासून तयार होणारे ग्रीन हायड्रोजन इंधन आणले आहे. ही कार पायलट प्रोजेक्ट आहे. 

देशात लवकरच ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन सुरू होणार आहे. यापुढे अधिक तेल आयातीवर बंदी घातली जाईल आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध केल्या जातील. इंधनाचे भविष्य हायड्रोजन असल्याचे गडकरी यांनी सांगितले. जानेवारीमध्येच गडकरींनी सांगितले होते की, ते लवकरच दिल्लीत हायड्रोजनवर चालणाऱ्या कारमध्ये दिसणार आहेत. हायड्रोजन कारमुळे पेट्रोल इंधनाला नवा पर्याय मिळाला आहे.

 या कारमुळे स्वच्छ इंधनाचा पर्याय म्हणून लोकांचे आकर्षण वाढले आहे. कारमध्ये प्रगत फ्यूएल सेल लावले असून, ते ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्यातील अभिक्रियेमुळे वीज निर्माण करतात. यात उत्सर्जन होत असताना धूर न निघता केवळ पाणी बाहेर पडते.

कचऱ्यापासून तयार होणार हायड्रोजनकाचेच्या वस्तू आणि प्लास्टिक वेगळे करून सेंद्रिय कचरा बायो-डायजेस्टमध्ये टाकून मिथेन तयार केल्यास त्यापासून ग्रीन हायड्रोजनही तयार होईल. ग्रीन हायड्रोजन हे पाणी किंवा सेंद्रिय कचऱ्यापासून बनवले जाते. भारत सरकारने यासाठी तीन हजार कोटींची तरतूद केली असून, भारत हायड्रोजन निर्यात करणारा देश बनेल.     - नितीन गडकरी,     केंद्रीय मंत्री

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीcarकारParliamentसंसद