शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अस्थाना यांच्याविरुद्ध ठोस पुरावे होते- अजय बस्सी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 02:39 IST

लाचखोरीच्या प्रकरणात अस्थाना यांना क्लिन चीट देण्यात आली होती. कोर्टाने १२ फेब्रुवारी रोजी याप्रकरणी सीबीआयच्या चौकशीबाबत नाराजी व्यक्त केली होती.

नवी दिल्ली : सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरुद्ध लाचखोरीबाबत ठोस पुरावे होते. विद्यमान चौकशी अधिकारी सतीश डागर हे अस्थाना आणि अन्य सरकारी कर्मचाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे या प्रकरणातील माजी चौकशी अधिकारी अजय कुमार बस्सी यांनी विशेष सीबीआय न्यायाधीश संजय अग्रवाल यांना सांगितले.लाचखोरीच्या प्रकरणात अस्थाना यांना क्लिन चीट देण्यात आली होती. कोर्टाने १२ फेब्रुवारी रोजी याप्रकरणी सीबीआयच्या चौकशीबाबत नाराजी व्यक्त केली होती.एकीकडे सीबीआयने त्यांच्या पोलीस उपअधीक्षकांना अटक केली असताना याप्रकरणात मोठी भूमिका असलेले आरोपी मात्र खुलेआम का फिरत आहेत? असा सवालही कोर्टाने केला होता.अस्थाना आणि पोलीस उपअधीक्षक देवेंद्र कुमार यांची नावे आरोपपत्रातील बाराव्या रकान्यात होती. कारण त्यांना आरोपी करण्यासाठी पुरेसे पुरावे नव्हते. २०१८ मध्ये देवेंद्र कुमार यांना सीबीआयने अटक केली होती. नंतर त्यांना जामीन मिळाला होता. बस्सी यांनी केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे़

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग