दोन आठवड्यापासून पाणीपुरवठा नाही
By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST
पाणीटंचाई : मस्कासाथ प्रभागातील नागिरक त्रस्त नागपूर : गेल्या १५ िदवसापासून पाणीपुरवठा बंद असल्याने मस्कासाथ प्रभागातील नागिरक त्रस्त झाले आहेत. थंडीच्या िदवसात त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.प्रभागातील तेलीपुरा, क्राडक रोड, नेहरू पुतळा, िचंतेश्वर शाळा आदी वस्त्यांना टंचाईचा सवार्िधक फटका बसला आहे. नवीन वषार्त यात सुधारणा होईल, अशी नागिरकांची अपेक्षा ...
दोन आठवड्यापासून पाणीपुरवठा नाही
पाणीटंचाई : मस्कासाथ प्रभागातील नागिरक त्रस्त नागपूर : गेल्या १५ िदवसापासून पाणीपुरवठा बंद असल्याने मस्कासाथ प्रभागातील नागिरक त्रस्त झाले आहेत. थंडीच्या िदवसात त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.प्रभागातील तेलीपुरा, क्राडक रोड, नेहरू पुतळा, िचंतेश्वर शाळा आदी वस्त्यांना टंचाईचा सवार्िधक फटका बसला आहे. नवीन वषार्त यात सुधारणा होईल, अशी नागिरकांची अपेक्षा होती. परंतु टंचाई कायम असल्याचे िचत्र आहे.टंचाईची समस्या मागीर् लावली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा या भागातील नागिरकांनी िदला होता. नगरसेिवका आभा पांडे यांनी ओसीडब्ल्यूच्या अिधकार्यांर्यासह प्रभागाचा दौरा केला होता. परंतु त्यानंतरही समस्या कायम आहे. नोगा फॅक्ट्रीजवळील गळती दुरुस्तीसाठी २९ िडसेंबरला पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. दुरुस्ती न झाल्याने शटडाऊ नचा कालावधी दोन िदवसांनी वाढिवण्यात आला. परंतु त्यानंतरही गळती थांबलेली नाही. थंडी व पावसात लोकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशीच पिरिस्थती कायम रािहल्यास उन्हाळ्याच्या िदवसात नागिरक ांना भीषण टंचाईचा सामना करावा लागणार आहे. (प्रितिनधी)चौकट...पाईप लाईन आहे पण चाजर् नाहीमस्कासाथ व इतवारी भागात २०१२ मध्ये पाण्याची पाईप लाईन टाकण्यात आली आहे. परंतु ती अद्याप चाजर् करण्यात आलेली नाही. या भागात ओसीडब्ल्यूच्या अिधकारी व कमर्चार्यांची वारंवार बदली होत असल्याने कामावर पिरणाम झाल्याची तक्र ार आहे.