शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

करकपात करावी एवढे इंधनदर वाढलेले नाहीत! - सुभाष चंद्र गर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 05:56 IST

सरकारला पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा विचार करावा लागेल एवढे या इंधनाचे दर अद्याप वाढलेले नाहीत. त्यामुळे उत्पादन शुल्क कमी करण्याचा तूर्तास कोणताही विचार नाही

नवी दिल्ली : सरकारला पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा विचार करावा लागेल एवढे या इंधनाचे दर अद्याप वाढलेले नाहीत. त्यामुळे उत्पादन शुल्क कमी करण्याचा तूर्तास कोणताही विचार नाही, असे केंद्रीय वित्त खात्याचे आर्थिक बाबींविषयक सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी सोमवारी सांगितले. एका मुलाखतीत गर्ग म्हणाले की, इंधनाच्या वर्गात मोडणाऱ्या स्वयंपाकाचा गॅस (एलपीजी) या एकाच वस्तूवर आता अनुदानलागू आहे. त्यामुळे ‘एलपीजी’च्या किंमती वाढण्याएवढे तेलाचे दर चढले तरच सरकारचे वित्तीय गणित बिघडू शकते.एलपीजी सोडले तर इतर कशावरही थेट अनुदान नाही. तेलाच्या किंमती एका विशिष्ठ पातळीच्या वर गेल्या तर अप्रत्यक्ष अनुदानावरही त्याचा भार पडू शकतो व तसे झाले तर सरकारला उत्पादन शुल्क कमी करणे यासारख्या उपायांचा विचार करावा लागू शकतो. मात्र सध्या तरी तेलाच्या दराने ती ठराविक पातळी गाठलेली नाही, असा दावा त्यांनी केला. गेल्या आठवड्यात पेट्रोल व डीझेलच्या किंंमतींनी ५५ महिन्यांचा उच्चांक गाठला.किमती वाढण्याचे कारण नाहीमात्र उत्पादन शुल्क कपातीचा विचार करावा लागण्यासाठी तेलाच्या किंमती नेमक्या कोणत्या पातळीपर्यंत पोहोचायला हव्यात, याचा कोणताही स्पष्ट संकेत न देता गर्ग म्हणालेकी, तेलाच्या किंमती त्या पातळीपर्यंत गेलेल्या नसल्याने उत्पादन शुल्ककमी करण्याचा काही कारणचनाही. मागणी आणि पुरवठा यादोन्ही बाजूंनी विचार केलातरी तेलाच्या किमती आणखी वाढतील, याचे मला तरी कोणतेही ठोस कारण दिसत नाही,असे ते म्हणाले.