शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नन बलात्कारप्रकरणी सीबीआय चौकशी नाही

By admin | Updated: March 28, 2015 00:04 IST

प. बंगालच्या नादिया जिल्ह्यात ७१ वर्षीय ननवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची राज्य सरकारने केलेली मागणी केंद्र सरकारने शुक्रवारी फेटाळली.

नवी दिल्ली : प. बंगालच्या नादिया जिल्ह्यात ७१ वर्षीय ननवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची राज्य सरकारने केलेली मागणी केंद्र सरकारने शुक्रवारी फेटाळली. देशभरात संताप आणि तीव्र निषेध झालेल्या या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करावा, अशी मागणी प. बंगाल सरकारने केली असून केंद्र सरकारने त्याबाबत असमर्थता या सरकारला कळविली असल्याचे गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १९ मार्च रोजी केंद्राकडे सीबीआय चौकशीची शिफारस केल्याचे घोषणा केली होती. राज्याकडून सीबीआयला सहकार्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. ननवर १४ मार्च रोजी सामूहिक बलात्कार करतानाच नराधमांनी लूटमारही केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)१४ दिवसांची कोठडीया प्रकरणातील दुसरा आरोपी गोपाल सरकार याला राणाघाटच्या स्थानिक न्यायालयाने १४ दिवसांची सीआयडी कोठडी ठोठावली आहे.