शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

'मोदी-केजरीवालांमध्ये काहीच फरक नाही; खोटी आश्वासने देण्यात दोघेही सारखेच'- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 21:53 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.

Rahul Gandhi : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज सीलमपूरमधून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर जोरदार टीका केली. 'मोदी आणि केजरीवाल यांच्यात फरक नाही. प्रचारात आणि खोटी आश्वासने देण्यात दोघेही सारखेच आहेत,' अशी टीका राहुल गांधींनी केली.

राहुल गांधी पुढे म्हणतात, 'द्वेषाचा प्रेमानेच पराभव केला जाईल. भाजप आणि आरएसएसचे लोक संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. नरेंद्र मोदी आंबेडकरांच्या संविधानावर दररोज हल्ला करतात.  काहीही झाले तरी, आम्ही या संविधानाचे रक्षण करू. माझ्या आणि काँग्रेसच्या राजकारणात स्पष्टता आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे, प्रेमानेच द्वेषावर मात केली जाईल. जर एखाद्या भारतीयावर अन्याय झाला, तो कोणत्याही धर्माचा असो, मी त्याचे संरक्षण करीन,'  असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींचा केजरीवालांवर निशाणा'आज 150 श्रीमंत लोक देशाला चालवत आहेत. अरविंद केजरीवाल कधी अदानीविरोधात बोलताना दिसतात का? पण मी स्पष्ट बोलतो. आम्ही देशाला एका उद्योगपतीवर अवलंबून राहू देणार नाही. मी जेव्हा जातीय जनगणनेबद्दल बोलतो, तेव्हा मला मोदी आणि केजरीवाल, या दोघांकडून एकही शब्द ऐकू येत नाही. केजरीवाल जात जनगणनेला समर्थन करतात का?' असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीdelhiदिल्लीElectionनिवडणूक 2024AAPआपBJPभाजपा