शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

देशात आता सव्वादोन लाखांहून कमी रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 05:50 IST

बरे झाले एक कोटी ७५ हजार; मृत्युदरही घटला

नवी दिल्ली : देशात रविवारी कोरोनाचे १८,६४५ नवे रुग्ण आढळले व बरे होणाऱ्यांची संख्या अधिक म्हणजे १९,२९९ होती. कोरोनातून आजवर बरे झालेल्यांची एकूण संख्या एक कोटी ७५ हजार असून, त्यांचे प्रमाण ९६.४२ टक्के आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या सव्वादोन लाखांपेक्षा कमी आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्युदरात घट होऊन तो १.४४ टक्के झाला आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची एकूण संख्या १,०४,५०,२८४ आहे, तर बरे झालेल्यांचा आकडा १,००,७५,९५० वर पोहोचला आहे. या संसर्गाने रविवारी आणखी २०१ जण मरण पावले असून, बळींची एकूण संख्या १,५०,९९९ झाली आहे. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या २,२३,३३५ असून, त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या २.१४ टक्के आहे. जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या नऊ कोटींपेक्षा अधिक झाली आहे. 

लसीकरणात लाभार्थ्यांचा डेटा गोपनीय राहणारनवी दिल्ली : कोरोना विषाणूविरोधात जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेसाठी सज्ज व्हा. तंत्रकुशल मनुष्यबळ व तंत्रज्ञान तयार राखा, असे आवाहन केंद्र सरकारने राज्य सरकारांना केले आहे. भारत बायोटेक व सीरम इन्स्टिट्युटच्या लसींना मान्यता मिळाल्यानंतर दिल्लीत दररोज बैठकांचे सत्र सुरू आहे. रविवारीदेखील राज्य व केंद्रशासित प्रदेशातील प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. तंत्रज्ञान व माहिती व्यवस्थापन गटाचे अध्यक्ष रामसेवक शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. लस घेतलेल्या लाभार्थ्यांची माहिती संरक्षित ठेवण्यावरही या बैठकीत भर देण्यात आला. लस घेणाऱ्यांचा डेटा सुरक्षित, संरक्षित व गोपनीय ठेवण्याचे सर्वात मोठे आव्हान राज्यांसमोर आहे. 

पंतप्रधान मोदींची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चानवी दिल्ली : देशभर कोरोना लसीकरण मोहीम शनिवारपासून सुरूवात होणार असून ती राबवण्याबाबत पंतप्रधाननरेंद्र मोदी सगळी राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी साेमवारी दुपारी चार वाजता व्हर्च्युअली बैठक घेणार आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान