शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 16:49 IST

Madhya Pradesh Accident News: मध्य प्रदेशमधील धरनावदा गावामध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे विहिरीत पडलेल्या एका गाईच्या वासराला वाचवण्याच्या प्रयत्नात गावातील पाच तरुणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. 

मध्य प्रदेशमधील धरनावदा गावामध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे विहिरीत पडलेल्या एका गाईच्या वासराला वाचवण्याच्या प्रयत्नात गावातील पाच तरुणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार धरनावदा गावात असलेल्या एका जुन्या विहिरीत आज दुपारी गाईचं एक वासरू पडलं. विहिरीत वासरू पडल्याचं पाहतात गावकऱ्यांना या वासराला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, काही धाडसी तरुण एकापाठोपाठ एक विहिरीत उतरले. दरम्यान, आपण या वासराला सहज बाहेर काढू असे त्यांना वाटले होते.

मात्र बऱ्याच जुन्या असलेल्या या विहिरीमध्ये विषारी वायू भरलेला होता. त्यामुळे खाली उतरलेले तरुण एकापाठोपाठ एक बेशुद्ध पडत गेले. परिस्थिती एवढ्या वेगाने बदलली की बाहेर उभ्या असलेल्या लोकांना त्यांच्या मदतीसाठीही काही करता आले नाही. ही वार्ता संपूर्ण गावात वेगाने पसरली. अखेरीस प्रशासनालाही याची माहिती देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत पाच तरुणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी आणि बचाव पथक उपस्थित होते. त्यांनी ऑक्सिजन सिलेंडर, दोऱ्या आणि इतर उपकरणांसह मदत कार्य सुरू केले. मात्र विहिरीत भरलेल्या विषारी वायूमुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. मदत कार्यामध्ये स्थानिकांकडूनही मदत घेतली जात आहे.   

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशIndiaभारत