शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिराचा फोटो एडिट करून लावले पाकिस्तानचे झेंडे; तरुणाला पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 19:16 IST

या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि त्यानंतर एका युवकाला ताब्यात घेतलं.

Ram Mandir Ayodhya ( Marathi News ) : अयोध्येत रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. केवळ हिंदूच नव्हे, तर देशातील सर्वधर्मीय नागरिकांनी या सोहळ्याच्या आनंदात सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं. मात्र कर्नाटक येथील गडग जिल्ह्यात मात्र एका माथेफिरू तरुणाने राम मंदिराबाबत वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट व्हायरल होताच हिंदू संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली.  फेसबुकवर राम मंदिराबाबत वादग्रस्त पोस्ट व्हायरल होताच या पोस्टबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, एक तरुणाने राम मंदिराचा फोटो एडिट करून त्यावर पाकिस्तानचे झेंडे लावले आहेत. तसंच फोटोवर बाबरी मशीद असंही लिहिलं आहे.

या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि त्यानंतर एका युवकाला ताब्यात घेतलं. तसंच वादग्रस्त पोस्ट फेसबुकवरून डिलिट करण्यात आली आहे. आरोपीचं नाव ताजुद्दीन असं असून तो गडग परिसरातील रहिवासी आहे. 

उत्तर प्रदेशात हिंदू-मुस्लीम एकतेचं दर्शन

कर्नाटकात एका तरुणाच्या पोस्टने तणाव निर्माण झालेला असताना उत्तर प्रदेशात मात्र हिंदू-मुस्लीम एकतेचं दर्शन घडलं. राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम समाजातील काही नागरिकांनी लाडू वाटून आनंद साजरा केला. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरKarnatakकर्नाटक