शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पाेटात घुसली गाेळी, तरीही वाचविले प्रवाशांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 05:40 IST

जीप चालकाचे सर्वत्र काैतुक

पाटणा : साखरपुडा उरकून परतणाऱ्यांच्या वाहनावर हल्ला झाल्यानंतर जीपचालकाच्या पाेटात गाेळी लागली. मात्र, त्याने माेठे धाडस दाखवून काही किलाेमीटर अंतरापर्यंत तशाच अवस्थेत गाडी चालविली आणि गाडीतील लाेकांना एका सुरक्षित ठिकाणी नेले. ही घटना बिहारच्या भाेजपूर जिल्ह्यातील असून संताेष सिंह नावाच्या चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या शाैर्याचे परिसरात काैतुक करण्यात येत आहे.

जीपमध्ये १४ ते १५ जण हाेते. ते साखरपुडा उरकून गुरुवारी परतत हाेते. त्यावेळी मध्यरात्री माेटरसायकलवरुन आलेल्या दाेघांनी गाडीवर गाेळीबार केला. एक गाेळी संताेष यांच्या पाेटाला लागली. मात्र, धाेका ओळखून त्यांनी गाडी थांबविली नाही. वेग वाढवून गाडी हल्लेखाेरांपासून दूर नेली. काही किलाेमीटर अंतरावर सुरक्षित ठिकाण पाहून त्याने गाडी थांबविली. त्यानंतर जीपमधील लाेकांनी याबाबत पाेलिसांना माहिती दिली. (वृत्तसंस्था)

हल्लेखाेरांचा शाेध सुरूnपाेलिसांनी सांगितले की, हल्लेखाेरांनी त्या दिवशी आणखी एका गाडीवर हल्ला करुन त्यातील लाेकांना लुटले हाेते.nलाेकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे स्केच तयार करण्यात आले असून हल्लेखाेरांचा शाेध सुरू आहे.

शस्त्रक्रिया करून गाेळी काढलीपाेलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्वप्रथमच संताेष सिंह यांना आरा येथील एका रुग्णालयात दाखल केले. तेथे शस्त्रक्रिया करून गाेळी काढण्यात आली. त्यांची प्रकृती धाेक्याबाहेर आहे.

टॅग्स :Firingगोळीबार