शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जी.एन. साईबाबा यांच्या सुटकेच्या हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2022 14:01 IST

राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती

बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत दोषी ठरविण्याच्या निर्णयाविरुद्ध नक्षल चळवळीचा मास्टर माइंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा व त्याच्या साथीदारांच्या निर्दोष मुक्ततेच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे. 

जी.एन. साईबाबाप्रकरणात नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानंतर राज्य सरकारने याविरुद्ध सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. यावर आज सुनावणी पार पडली. महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानेउच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत जीएन साईबाबा यांच्या सुटकेच्या निर्णयाला निलंबित केले आहे.

नक्की काय होतं प्रकरण?

बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत दोषी ठरविण्याच्या निर्णयाविरुद्ध नक्षल चळवळीचा मास्टर माइंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा व त्याच्या साथीदारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या अपिल शुक्रवारी मंजूर करण्यात आल्या. सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारची मंजुरी घेण्यात आली नाही, या तांत्रिक कारणामुळे उच्च न्यायालयाने सर्वांची निर्दोष मुक्तता केली होती. त्याला राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. या प्रकरणात सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानं राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयnaxaliteनक्षलवादी