शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 22:36 IST

Gujarat News: हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करत असताना एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातमधील नवसारी येथे ही घटना घडली आहे.

हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करत असताना एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातमधील नवसारी येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमधून खूप रक्तस्राव झाला. तसेच ती बेशुद्ध झाली. तिला त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

पोस्टमार्टेमच्या अहवालानुसार शरीरसंबंध प्रस्थापित करताना तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमधून प्रमाणाबाहेर रक्तस्त्राव झाला. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तरुणीच्या बॉयफ्रेंडला अकट केली आहे. तसेच त्याच्याकडे या घटनेची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक सुशील अग्रवाल यांनी सांगितले की, भारतीय दंडविधानामधील कलम १०५, २३८ नुसार एक पोलीस तक्रार दाखल करण्यात आली होती. हे दोघेही शरीरसंबंध प्रस्थापित करण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. पोस्टमार्टेम रिपोर्टमधून शरीरसंबंधांदरम्यान, तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गंभीर दुखापत झाली. तसेच त्यामधून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे समोर आले, अशी माहितीही त्यांनी दिले.

दरम्यान, आरोपीने ही घटना घडल्यानंतर सतर तरुणाने गंभीर जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात नेण्याची तसदी घेतली नाही, तसेच १०८ नंबरवर फोन करून घटनेची माहितीही दिली नाही. बऱ्याच वेळानंतर तरुणीला रुग्णालयात पोहोचवण्यात आले. तोपर्यंत बराच उशीर झाला होता. या प्रकरणी आरोपी भार्गव याला अटक करण्यात आली आहे.  दरम्यान, या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.  

टॅग्स :Gujaratगुजरातrelationshipरिलेशनशिप