शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पंक्चर कार फक्त ‘रिम’वर १२० च्या स्पीडने पळवली; पोलिसांनी २ किमी पाठलाग करून पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 09:47 IST

तथापि, नेटकऱ्यांमध्ये ही विचित्र घटना व्हायरल झाली आहे.

कारचे टायर पंक्चर असूनही तब्बल १२० किमी प्रतितास भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्याला बंगळुरू पोलिसांनी २ किमी पाठलाग करून पकडले.  पुढील डावे टायर पंक्चर होऊन निघाल्यानंतरही नितीन यादव (२७) फक्त चाकाच्या कड्यांवरच (रिम) कार भरधाव पळवत असल्याचे गस्तीवरील पोलिसांना दिसले. शनिवारी रात्री ३ च्या सुमारास, पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि मुनियप्पा सर्कलजवळ थांबवले. पोलिसांनी विचारल्यावर टायर निघाल्याचे माहितीच नव्हते, असे अजब उत्तर त्याने दिले.

सुदैवाने घटनेत कसलीही हानी झाली नाही; पण पोलिसांनी चालकाची वैद्यकीय चाचणी केली आणि दारू पिऊन, तसेच बेदरकारपणे वाहन चालवल्याबद्दल गुन्हा दाखल केला. ड्रायव्हिंग लायसन्स आणि ‘एमयूव्ही’ प्रकारातील कार जप्त करून कुटुंबीयांना बोलावून त्यांच्यासोबत पाठवले. त्याला जामिनावर सोडण्यात आले आहे, तथापि, नेटकऱ्यांमध्ये ही विचित्र घटना व्हायरल झाली आहे.

टॅग्स :carकारBengaluruबेंगळूर