शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'द काश्मीर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना वाय दर्जाची सुरक्षा; गृह मंत्रालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 12:35 IST

अग्निहोत्रींच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय

नवी दिल्ली: सध्या सर्वत्र गाजत असलेल्या, चर्चेत असलेल्या 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. गुप्तचर खात्यानं दिलेल्या अहवालानंतर गृह मंत्रालयानं अग्निहोत्रींना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. विवेक अग्निहोत्री देशात कुठेही गेले तरीही त्यांच्यासोबत सीआरपीएफचे जवान असतील.

वाय दर्जाच्या सुरक्षा पुरवल्या जाणाऱ्या व्यक्तीसोबत एकूण ८ सुरक्षारक्षक असतात. व्यक्तीच्या घराबाहेर पाच शस्त्रसज्ज सुरक्षारक्षक तैनात असतात. याशिवाय तीन शिफ्टमध्ये तीन पीएसओ सुरक्षा प्रदान करतात.चित्रपटावरून राजकारण तापलंविवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स चित्रपटात काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार दाखवण्यात आले आहेत. हा चित्रपट पाहून अनेकजण भावुक झाले. काहींना अश्रू अनावर झाले. या चित्रपटावरून राजकारणही जोरात सुरू आहे. काहींनी चित्रपटाला विरोधही दर्शवला आहे. 

बॉक्स ऑफिसवर बंपर कमाईचित्रपटानं बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. ६ दिवसांत चित्रपटानं ८० कोटी रुपयांची कमाई केली आहे. अनेक राज्यांनी चित्रपट करमुक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही चित्रपटाचं कौतुक केलं आहे. चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात काही बॉलिवूड कलाकारांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

टॅग्स :The Kashmir Filesद काश्मीर फाइल्स