शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

महादेव ॲप घोटाळ्यातील आरोपीच्या वडिलांचा झाला संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 13:26 IST

एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे सुशील दास रविवारी संध्याकाळपासून बेपत्ता होते

दुर्ग : महादेव बेटिंग ॲप घोटाळ्यातील आरोपी असीम दास याच्या वडिलांचा छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील एका गावात संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सुशील दास (६२) यांचा मृतदेह मंगळवारी दुपारी आंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अछोटी गावातील विहिरीत आढळून आला असून प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दुर्गचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक डॉ. राम गोपाल गर्ग म्हणाले.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केलेल्या प्रकरणातील असीम दास याचे ते वडील होते. एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे सुशील दास रविवारी संध्याकाळपासून बेपत्ता होते,  प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसते, परंतु मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती गर्ग यांनी दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या घोटाळ्यात अनेक अभिनेतेही अडकले आहेत.

आरोप काय?असीम दास आणि आणखी एक आरोपी हवालदार भीम सिंह यादव यांना ईडीने ३ नोव्हेंबरला अटक केली होती. ईडीने दावा केला आहे की, फॉरेन्सिक विश्लेषण आणि दास याने केलेल्या विधानांनुसार महादेव सट्टेबाजी ॲप प्रवर्तकांनी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आतापर्यंत सुमारे ५०८ कोटी रुपये दिले आहेत.