शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय पर्यटकांचा उत्साह शिगेला, विमान, हॉटेलचे सर्चिंग दुपटीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 06:53 IST

तिकीट भाडे वाढले तरी विमान, हॉटेलचे सर्चिंग दुपटीवर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सणासुदीच्या हंगामात यंदा हवाई प्रवासाच्या भाड्यात मोठी वाढ झाली असली तरी विमान उड्डाणे आणि हॉटेल यांच्या सर्चमध्ये दुप्पट वाढ झाली आहे.

१ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या सणासुदीच्या हंगामात यंदा देशांतर्गत हवाई प्रवासाचे भाडे ३९ टक्क्यांनी, तर आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासाचे भाडे ३८ टक्क्यांनी वाढले आहे. असे असले तरी १ जुलै ते २० ऑगस्ट २०१९ च्या तुलनेत यंदा विमान उड्डाणांच्या सर्चमध्ये ११८ टक्के वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांच्या सर्चमध्ये १४३ टक्के, तर देशांतर्गत उड्डणांच्या सर्चमध्ये ९१ टक्के वाढ झाली आहे. हॉटेलांच्या सर्चमध्ये एकूण ३४ टक्के वाढ झाली आहे. देशांतर्ग हॉटेलांच्या शोधातील वाढ ९८ टक्के आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासाचे सर्च इंजिन कायकच्या अहवालानुसार, सणासुदीच्या हंगामात हवाई भाड्यात ६२ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तथापि, ही वाढ भारतीय पर्यटकांचा उत्साह कमी करू शकलेली नाही.

सर्वाधिक सर्च झालेली देशांतर्गत ठिकाणे :दिल्ली, मुंबई, गोवा, चेन्नई, कोची, हैदराबाद आणि अहमदाबाद.सर्वाधिक सर्च झालेली विदेशी ठिकाणे :दुबई, बँकॉक, लंडन आणि सिंगापूर.या देशांतील नागरिकांनी भारतासाठी केले सर्वाधिक सर्च : अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, सिंगापूर, सौदी अरब.

टॅग्स :tourismपर्यटनhotelहॉटेल