शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दगडी भिंतीला हवा जागतिक दर्जा, वर्ल्ड हेरिटेज दर्जासाठी बिहार सरकारचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 06:28 IST

बिहारमधील राजगीर या प्राचीन नगरीच्या सुरक्षेसाठी तिच्या भोवती अडीच हजारहून अधिक वर्षांपूर्वी ४० किमी लांबीची दगडी भिंत बांधली होती.

पाटणा :

बिहारमधील राजगीर या प्राचीन नगरीच्या सुरक्षेसाठी तिच्या भोवती अडीच हजारहून अधिक वर्षांपूर्वी ४० किमी लांबीची दगडी भिंत बांधली होती. जगात अस्तित्वात असलेल्या अतिप्राचीन बांधकामांमध्ये तिचा समावेश होतो. युनेस्कोकडून या भिंतीला जागतिक वारसा दर्जा मिळावा म्हणून बिहारच्या सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.

यासाठी केंद्रीय पुरातत्व खात्याने युनेस्कोकडे प्रयत्न करावेत, अशी मागणी बिहार सरकारने केली आहे. व तसा एक प्रस्ताव नव्याने एएसआयला पाठविला आहे. भिंत ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात बांधली आहे.

आक्रमकांना रोखण्यासाठी- आक्रमकांना रोखण्यासाठी रोमन साम्राज्याच्या सीमेवर कॉमन एराच्या (सीई) दुसऱ्या शतकातही भिंत बांधण्यात आली. - तिचा समावेश युनेस्को जागतिक वारसा वास्तूंच्या यादीत १९८७ साली करण्यात आला. - रोमन साम्राज्याभोवती बांधलेल्या भिंतीसारखीच बिहारमधील राजगीरच्या भिंतीची रचना असल्याचे सांगण्यात येते. - चीनची भिंत जशी जगप्रसिद्ध आहे तसेच स्थान बिहारच्या भिंतीलाही मिळावे, असा सरकारचा प्रयत्न आहे.

राज्यातील प्राचीन वास्तूंपैकी राजगीरची दगडी भिंत महत्त्वाची आहे. जागतिक वारसा वास्तूंच्या यादीत या भिंतीला स्थान मिळाल्यास जगभरातले पर्यटक पाहण्यासाठी येतील.     - नितीश कुमार, मुख्यमंत्री, बिहार

टॅग्स :Biharबिहार