शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

लसीचा प्रभाव सहा महिनेच, मग बूस्टर डोससाठी ९ महिन्यांचा कालावधी का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 07:20 IST

मग बूस्टर डोससाठी ९ महिन्यांचा कालावधी का?

सध्या देशात ओमायक्रॉनचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि कोरोनायोद्धे यांना खबरदारीचा डोस (प्रिकॉशनरी डोस) दिला जात आहे. यालाच बूस्टर डोस असेही संबोधले जाते. आता मुद्दा असा आहे की, लसीचे दोन डोस आणि प्रिकॉशनरी डोस यांच्यात नऊ महिन्यांचा कालावधी असावा की नको?

 सद्य:स्थिती काय?nओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशात ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि कोरोनायोद्धे यांना प्रिकॉशनरी डोस देण्यास सुरुवात झाली आहे.nज्यांचे पूर्ण लसीकरण झाले आहे त्यांनाच हा प्रिकॉशनरी डोस दिला जात आहे.nलसीचे दोन्ही डोस घेण्यास नऊ महिन्यांचा कालावधी झालेल्यांनाच प्रिकॉशनरी डोस दिला जात आहे. 

लसीच्या डोसमध्ये किती अंतर असावे?nकोरोनाप्रतिबंधक लसीच्या दोन्ही डोसचा प्रभाव सहा महिनेच राहतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.nलसीकरण झाल्यानंतर तीन महिन्यांनी ३० टक्के लोकांची कोरोनाविरोधातील प्रतिकारशक्ती कमी झाल्याचे अलीकडेच एका संशोधनात स्पष्ट झाले.nत्यातच दुसरा डोस आणि प्रिकॉशनरी डोस यांच्यात नऊ महिन्यांचे अंतर असावे, या सरकारच्या म्हणण्याला अनेक राज्यांनी विरोध दर्शवला आहे.

nआंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांनी दुसरा डोस आणि प्रिकॉशनरी डोस यांच्यातील अंतर सहा महिन्यांचे करावे, अशी मागणी करणारे पत्र केंद्राला लिहिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोविशील्ड, कोव्हॅक्सिन लसींचा प्रभाव सहा महिन्यांनी ओसरायला लागतो. अशावेळी बूस्टर डोस देणे गरजेचे ठरते.

ब्रिटन : लसीच्या दोन्ही डोसनंतर तीन महिन्यांनी बूस्टर डोसअमेरिका : लसीच्या दोन्ही डोसनंतर पाच महिन्यांनी बूस्टर डोसफ्रान्स : लसीच्या दोन्ही डोसनंतर तीन महिन्यांनी बूस्टर डोस

nजागतिक अभ्यासानुसार कोणत्याही लसीचा प्रभाव अधिकाधिक सहा महिनेच राहतो.

nराजस्थान, दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, गुजरात या राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे प्रमाण अधिक आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस