शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक चिकित्सा युगाची हाेणार सुरुवात; पंतप्रधानांच्या हस्ते जामनगरमध्ये जागतिक चिकित्सा केंद्राचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 10:44 IST

पंतप्रधान माेदींनी सांगितले की, पारंपरिक औषधांच्या या केंद्राच्या माध्यमातून डब्ल्यूएचओने भारतासाेबत एक नवी भागीदारी केली आहे.

जामनगर : गुजरातच्या जामनगर येथे जागतिक पारंपरिक चिकित्सा केंद्राचे पंतप्रधान माेदींनी उद्घाटन केले. जगात या माध्यमातून पारंपरिक चिकित्सा युगाची सुरुवात हाेणार असल्याचे पंतप्रधान माेदी म्हणाले. यावेळी जागतिक आराेग्य संघटनेचे प्रमुख डाॅ. टेड्राेस घेब्रियसस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हाेते. डाॅ. घेब्रियसस यांनी गुजराती भाषेत अभिवादन करून उपस्थित नागरिकांची मनं जिंकली.  पंतप्रधान माेदींनी सांगितले की, पारंपरिक औषधांच्या या केंद्राच्या माध्यमातून डब्ल्यूएचओने भारतासाेबत एक नवी भागीदारी केली आहे. हा भारताचा गाैरव आहे. पुढील २५ वर्षांमध्ये जागतिक स्तरावरील एका नव्या युगाची यावेळी सुरुवात हाेत आहे. भारतातील पारंपरिक चिकित्सा पद्धती केवळ उपचारांपुरती मर्यादित नसून ते आयुष्याचे समग्र विज्ञान असल्याचे माेदी म्हणाले. डब्ल्यूएचओने जागतिक आराेग्य आणि निराेगी जीवनमानासाठी आयुर्वेदाचा प्रचार करण्याचे आवाहन केंद्रीय आराेग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी डाॅ. घेब्रियसस यांना केले. डाॅ. घेब्रियसस यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी आयुर्वेदामध्ये संशाेधन आणि उपचार पद्धतीला प्रात्साहन देण्याचे आवाहनही केले. 

दूध उत्पादनात भारत जगात आहे अग्रणी -दूध उत्पादनात भारत जगात अग्रणी आहे. भारत वर्षाला ८.५ लाख कोटी रुपयांचे दुधाचे उत्पादन करतो. दुग्धोत्पादन क्षेत्रातून छोटे शेतकरी हे मोठे लाभार्थी आहेत, असे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी सांगितले.   लाभार्थ्यांच्या खात्यात १०० टक्के पैसा जमा होईल, असा माझा कटाक्ष असतो. बनास डेअरीतील एक नवीन दुग्धशाळा संकुल आणि बटाटे प्रक्रिया प्रकल्पाच्या उद्घाटनांतर ते बनासकांठा जिल्ह्यातील दियोदर येथे एका सभेत बोलत होते.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातMedicalवैद्यकीय