थरूर चौकशी: बॉक्स जोड
By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे एक पथक सध्या मुंबई आहे़ हे पथक बाद झालेल्या आयपीएल कोची फे्रंचाइजीच्या बिझनेस मॉडेलचा तपास करेल़ तसेच याच्या आर्थिक व्यवहारात काही गैरप्रकार होते का, यादिशेने तपास करेल़ यासंदर्भात हे पथक बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना भेटण्याचीही शक्यता आहे़