शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

एलटीटीईप्रमाणे काश्मीरमध्येही दहशतवाद्यांचा पाडाव होईल; राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 00:32 IST

जवळजवळ बारा देशांचा पाठिंबा असूनही श्रीलंकेत एलटीटीईला आपले उद्दिष्ट साध्य करता आले नाही, तर मग काश्मीरमध्ये कमी संख्येने असलेल्या दहशतवाद्यांना ते कसे शक्य होईल, असे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे.

श्रीनगर : जवळजवळ बारा देशांचा पाठिंबा असूनही श्रीलंकेत एलटीटीईला आपले उद्दिष्ट साध्य करता आले नाही, तर मग काश्मीरमध्ये कमी संख्येने असलेल्या दहशतवाद्यांना ते कसे शक्य होईल, असे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे.पाकिस्तानच्या पाठिंब्याने काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरू आहेत असे सांगून ते म्हणाले की, दगडफेक करणे हा काश्मीरमधील काही युवकांचा पूरक उद्योग झाला आहे. हे काम करणाऱ्या प्रत्येक तरुणाला दिवसाला पाचशे रुपये देण्यात येतात. या राज्यात होत असलेल्या हिंसक प्रकारांना पाकिस्तान, फुटीरवादी, काँग्रेसव नॅशनल कॉन्फरन्स जबाबदारआहे.या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर नॅशनल कॉन्फरन्स व पीडीपीने बहिष्कार घातला. त्याबाबत ते म्हणाले की, त्यामागे त्यांच्या अडचणी असतील; पण हे दोन्ही पक्ष आताविधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून आहेत.राजकारण्यांविषयी निर्माण झाला अविश्वासमलिक म्हणाले की, वाजपेयी व मोदी यांची सरकारे वगळता मुख्य प्रवाहातील राजकीय नेत्यांच्या चुकीच्या भूमिकांमुळेही काश्मीरचा प्रश्न चिघळला आहे. मुफ्ती मोहम्मद सईद, मेहबूबा मुफ्तींनी काश्मिरींना खोटी आशा दाखविली. हे राजकारणी दिल्लीत जाऊन एक बोलतात व राज्यात वेगळेच बोलतात. त्यामुळे युवकांच्या मनात राजकारण्यांविषयी अविश्वास निर्माण झाला आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी