शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका चिमुकलीसह चार नागरिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 13:56 IST

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

श्रीनगर: जम्मू- काश्मीरच्या सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात डांगेरपोरा मध्ये राहणाऱ्या एका निष्पाप चिमुकलीसह आणखी चार नागरिक जखमी झाले असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

तसेच दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या नागरिकांची सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती तेथील स्थानिक पोलिसांनी दिली. त्याचप्रमाणे पोलीस घटनास्थळी उपस्थित असून तपास सुरु असल्याचे  जम्मू- काश्मीर पोलीस प्रवक्त्याने स्पष्ट केले.

जम्मू-काश्मीरमधीलकलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाल्याचे अनेकदा दिसून आले आहे. तसेच नियंत्रण रेषेनजीकच्या संशयित हालचाली वाढल्या असून घुसखोरीचे प्रयत्न वारंवार केले जात आहेत. मात्र भारतीय लष्कर असे प्रयत्न हाणून पाडत आहे. तसेच सोमवारी (3 सप्टेंबर) जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक करण्यात भारतीय लष्कराला यश आले होते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Indian Armyभारतीय जवानterroristदहशतवादी