शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

अबू आझमींसोबत दहशतवाद्याचे संबंध

By admin | Updated: May 6, 2014 15:41 IST

समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्याशी आपले संबंध असल्याची जबानी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य सुलतान अहमद फैझान याने दिल्याने अबू आझमी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मुंबई : समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्याशी आपले संबंध असल्याची जबानी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य सुलतान अहमद फैझान याने दिल्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमी चर्चेत राहणारे अबू आझमी अडचणीत येण्याची शक्यता आहे. फैझान याला दोन महिन्यांपूर्वी दुबईत अटक करून दिल्लीत आणण्यात आले होते.सुरक्षा यंत्रणांनी फैझानच्या भारतातील काही नेत्यांशी असलेल्या संबंधांबाबत चौकशी केली असता १९८0 साली स्थापन केलेल्या प्लेसमेंट एजन्सीमध्ये अबू आझमी आपला सहकारी असल्याचे फैझानने पोलिसांना सांगितले आहे. नोकरीसाठी भारतातून दुबईमध्ये कामगार पाठवण्याचे काम या एजन्सीमार्फत केले जात होते.फैझान मूळचा उत्तर प्रदेशमधील आझमगडचा रहिवासी असून, अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम आणि अबू आझमी हे देखील आझमगडचेच राहणारे आहेत. त्यामुळे फैझानचे अबू सालेम आणि अबू आझमी या दोघांसोबत जवळचे संबंध होते. २00८ साली दिल्लीत झालेल्या साखळी स्फोटांमागे पाकिस्तानमधील सूत्रधारांच्या संपर्कात राहणार्‍या फैझानचा हात होता. तसेच फैझान इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांना आसरा देण्याचे तसेच या संघटनेला आर्थिक पाठबळ देण्याचे काम करीत होता, असा पोलिसांचा आरोप आहे.