शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

"मला हे कॉलेज अजिबात आवडत नाही, मी..." हॉस्टेलमधून विद्यार्थी गायब, खोलीत सापडली चिठ्ठी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 20:41 IST

Nizamabad Student Missing: तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली.

तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. बोधन परिसरातील विजेता ज्युनियर कॉलेजमध्ये इंटरमिजिएटच्या पहिल्या वर्षात शिकणारा विद्यार्थी अचानक बेपत्ता झाल्याने वसितिगृहात खळबळ माजली आहे. पोलिसांना त्याच्या खोलीत चिठ्ठी सापडली आहे, ज्यामुळे त्याच्या बेपत्ता होण्याचे कारण स्पष्ट झाले आहे. अर्जुन असे बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचे नावे आहे. 

अर्जुनला बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबाने तात्काळ बोधन पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ गुन्हा दाखल केला आहे आणि विद्यार्थ्याचा शोध सुरू केला आहे. कॉलेजच्या अभ्यासाचा ताण आणि कॉलेज न आवडणे यातूनच त्याने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठीमध्ये असे लिहिले आहे की, "मला हे कॉलेज अजिबात आवडत नाही. मी जात आहे. मला शोधू नका."  या चिठ्ठीमुळे अर्जुनचे कुटुंब आणि मित्रांमध्ये चिंता निर्माण झाली. 

अर्जुनचा अद्याप कोणताही पत्ता लागलेला नाही. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात व्यापक शोध मोहीम सुरू केली आहे. अर्जुनचा शेवटचा ठावठिकाणा शोधण्यासाठी वसतिगृह आणि महाविद्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. पोलिसांनी अर्जुनबद्दल कोणतीही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन जनतेला केले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Student vanishes from hostel, note reveals dislike for college.

Web Summary : A student in Telangana disappeared from his hostel, leaving a note stating his dislike for the college and asking not to be found. Police are investigating the case, searching the area and reviewing CCTV footage.
टॅग्स :Telanganaतेलंगणा